Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

आंबोली घाटामध्ये दरड कोसळली! तब्बल 10 तास वाहतूक खोळंबली

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : आंबोली परिसरामध्ये गुरुवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घाटामध्ये दरड कोसळली. तर आज सकाळी पूर्वीचा वस या ठिकाणी दरडीचा काही भाग रस्त्यावर आला. त्यामुळे तब्बल दहा तासाहून अधिक काळ घाट रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. सदरची दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले असून रस्त्याच्या दोन्ही …

Read More »

खानापूरात पावसाचे थैमान सुरुच

तालुक्यात सर्व नद्या, नाले ओव्हरफ्लो; धोक्याचा संभव खानापूर (प्रतिनिधी) : मागील वर्षाप्रमाणे यंदाही खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. गुरूवारी पावसाचे प्रमाण अधिक वाढले त्यामुळे तालुक्यातील नद्यांची पाण्याची पातळी वाढली. तसे मलप्रभा नदीवरील जुना पूलावरून पाणी वाहत आहेत. त्यामुळे रामनगर, हल्याळ मार्ग पूर्ण पणे बंद झाला.त्याचप्रमाणे …

Read More »

पावसाचा जोर कायम; पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद

निपाणी : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर (NH4) सौंदलगा हद्दीत वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. सद्यस्थितीत महामार्गावरून ५ ते ६ फूट पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक …

Read More »