Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

‘प्लॅनेट मराठी’च्या अक्षय बर्दापूरकर यांना ‘महाराष्ट्र सन्मान’ पुरस्कार

मुंबई: नमो सिने, टीव्ही निर्माता असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मेड इन इंडिया आयकॉन’ सोहळ्यात मराठीतील पहिलेवहिले ओटीटी प्रेक्षकांच्या भेटीला आणून, आपली मराठी संस्कृती सातासमुद्रापार पोहोचवणारे ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांना ‘महाराष्ट्र सन्मान’ या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले असून महाराष्ट्र, गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार …

Read More »

नागरदळे येथील एकनाथ हदगल यांना मुंबई रत्न पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते सन्मान

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नागरदळे (ता. चंदगड) येथील सुपुत्र एकनाथ तुकाराम हदगल (मुंबईस्थित युवा उद्योजक) यांना कोविड -१९ या जागतिक महामारीमध्ये मोलाची कामगीरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते राजभवन मुंबई येथे *“मुंबई रत्न”* हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चंदगड तालुक्यातील नागरदळेच्या या एकनाथ हदगल यांचे कार्य अभिमानास्पद …

Read More »

खानापूर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच; कणकुंबीत जास्त पावसाची नोंद

खानापूर (प्रतिनिधी) : सतत पडणाऱ्या पावसामुळे कणकुंबीत १०२ :२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जाबोटी :४६ .६ मि मी., लोंढा पीडब्लडी ५६ मि.मी., लोंढा रेल्वे ५३ मि. मी., गुंजी :३३.६ मि. मी., असोगा ४४.२ मि. मी. कक्केरी १५. ६ मि.मी., बिडी: १०.६ मि. मी., नागरगाळी ३५.६ मि. मी., तर …

Read More »