Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरातून चोरट्या मार्गाने होणारी गो वाहतूक रोखा; भाजपाचे निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातून वेगवेगळ्या मार्गांनी गोवा राज्यात होणारी चोरटी गो वाहतूक रोखण्यासाठी तसेच गोहत्या रोखण्यासाठी खानापूर भाजपा युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनामध्ये म्हटले आहे की, कर्नाटक राज्यात गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला असला तरी लींगनमठ -आळणावर, …

Read More »

विठ्ठला कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे; मुख्यमंत्र्यांनी घातले साकडे

पंढरपूर : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे …

Read More »

खानापूरात दोन्ही समिती एकत्र आणण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न

बेळगाव युवा समिती अध्यक्ष शुभम शेळकेखानापूर (प्रतिनिधी) : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीत गटाचे राजकरण होत असल्याने दोन दोन समितीच्या बैठका होत आहेत. हे थांबण्यासाठी बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या अध्यक्ष या नात्याने खानापूरात एकीची वज्रमुठ बांधण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन. याशिवाय समितीला बळकटी येणार नाही. एकी झाली तरच येणाऱ्या तालुका, …

Read More »