Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

ईदलहोंड गणेबैल येथे खानापूर युवा समितीने केला डॉक्टरांचा गौरव

खानापूर : डॉक्टर दिनाचे औचित्य साधून बेळगाव येथे डॉ.वैभव सुळकर (माचीगड) निडगल येथे डॉ.प्रशांत करंबळकर, ईदलहोंड येथे डॉ.एल.एच.पाटील, डॉ.शिवाजी पाखरे, गणेबैल येथे डॉ.एम.के.कुंभार व डॉ.ऐश्वर्या गोविंदराव पाटील (सिंगीनकोप) यांचा आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी …

Read More »

कित्तूर ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी 50 कोटी

10 कोटीच्या कृती आराखड्यास मंजूरी : 46 वारसा स्थळांच्या विकासास मान्यता बंगळूरू : मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मंगळवारी नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या स्मरणार्थ 46 वारसा स्थळांच्या विकासास मान्यता दिली. 223 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखालील केम्पेगौडा विकास मंडळाच्या आढावा बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी …

Read More »