Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

विधानसभा अध्यक्ष हा महाविकास आघाडीचाच होणार : संजय राऊत

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्‍त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोण बसणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष हा महाविकास आघाडीचाच होणार असल्याचे म्हटले आहे. या निवडणुका जर बिनविरोध झाल्यास राज्यावर मोठे उपकार होतील, असेही त्यांनी सूचक वक्तव्य …

Read More »

मराठा आरक्षण मिळवता येऊ शकते, पण केंद्राला महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागेल : संभाजीराजे

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली फेरविचार याचिका न्यायालयाने काल (दि.०१) फेटाळली. आरक्षणाबाबतचे अधिकार राज्याला आहेत, असा दावा केंद्र सरकारने याचिकेद्वारे केला होता. तोच न्यायालयाने फेटाळला आहे. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी, आता केंद्राची भूमिका महत्वाची असल्याचे म्हटले आहे. संभाजीराजे पुढे म्हणाले, की मराठा समाजाला राज्यपाल …

Read More »

खानापूर जांबोटी क्राॅसवरील बंद पाडलेल्या खोकीधारकांना वाली कोण?

खानापूर (सुहास पाटील यांजकडून) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील खोकी जत-जांबोटी महामार्गाच्या रूंदीकरणावरून व रस्त्याचे डांबरीकरणावरून हालविण्यात आली. जवळपास शंभर एक खोकी, टिपरी मालकाना याचा दणका बसला. त्यामुळे या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. आज तीन महिने झाले. या खोकीधारकांना हाताला काम नाही. हातात खेळत भांडवल नाही. कुटूंबाचे रहाटगाडगे कसे …

Read More »