Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

उचवडेत ३०० नागरिकांनी घेतला लसीकरणाचा डोस

खानापूर (प्रतिनिधी) : उचवडे (ता. खानापूर) गावातील ३०० नागरिकांनी लसीकरणाचा डोस घेतला. बैलूर ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ उचवडे गावात सोमवारी दि. २८ रोजी करण्यात आला.यावेळी बैलूर ग्राम पंचायत अध्यक्षा व उचवडे गावच्या सौ. अनुसया लक्ष्मण बामणे यांनी कोविड लस घेऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा पंचायत …

Read More »

निर्सगाची किमया फणसात साकारला गणेश

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा जंगलाचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यात विविध वनस्पती, विविध फळफळावळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.तशाच प्रकारे खानापूर तालुक्यातील जंगलातुन विक्रीसाठी आलेल्या फणसातुन गणेशाच्या मुर्तीचा आकार साकारलेल्या फणसाचे दर्शन मिळाले.ही किमया निसर्गाची आहे.याबद्दल जनतेतून कुतूहल निर्माण झाली आहे.

Read More »

‘मिशन संवेदना’ अंतर्गत उद्या चंदगड पोलीसांच्यावतीने रक्तदान शिबिर…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : देशभर कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. तसेच कोल्हापूर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात रुग्ण संख्या अजूनही जास्तच आहे. तरी अशा परिस्थितीत रुग्णांना रक्त तुटवडा जाणवत आहे. तरी हा रक्त पुरवठा सुरळीत होऊन जास्तीत जास्त रक्त संकलन व्हावे या उद्देशाने चंदगड पोलीस ठाणे, ‘मिशन संवेदना’अंतर्गत मंगळवारी (२९ जून २०२१ रोजी) सकाळी १० ते दुपारी …

Read More »