Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

रूमेवाडी गावासाठी भुयारी रस्त्याची मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या रेल्वे मार्गावर दुपदरीकरणाचे काम सुरू आहे.त्यामुळे असोगा रस्त्यावर भुयारी रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्याच प्रमाणे रुमेवाडी गावासाठी ये-जा करण्यासाठी रेल्वे मार्गावरील रस्त्यावर भुयारी रस्त्याची मागणी नुकताच रेल्वे अभियंते शशिधर यांनी खानापूराला भेट दिली. त्यावेळी रूमेवाडी ग्रामस्थांनी मागणी केली.यावेळी भाजपचे जिल्ह्य उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका भाजपा …

Read More »

सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला मतिमंद मुलाला आधार!

बेळगाव : जुना पी. बी. रोड येथे गेल्या काही दिवसापासून एक मतिमंद मुलगा नाल्याच्या पाईपमध्ये रहात होता ही माहिती हेल्प फॉर नीडी ऑटो अम्ब्युलन्सचे अध्यक्ष गौतम कांबळे आणि जिव्हाळा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. माधुरी जाधव पाटील यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्या मुलाला आधार मिळवून देण्याकरिता त्याची विचारपूस करण्यासाठी …

Read More »

ताराराणी हायस्कूलचे शिक्षक एस. एन. पाटील यांचे निधन

खानापूर (प्रतिनिधी) : निडगल (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व ताराराणी हायस्कूलचे सहशिक्षक एस. एन. पाटील (वय ५१) यांचे रविवारी दि. २० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

Read More »