Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

राज्यातील नेतृत्वात बदल होणार नाही : रमेश जारकीहोळी

बेळगाव : राज्यातील नेतृत्व बदल होणार नाही, येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री राहणार असून 18 तारखेनंतर जनतेला नवे येडियुराप्पा दिसतील, असे वक्तव्य गोकाकचे आमदार व माजी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.गोकाक येथे खासदार मंगला अंगडी यांच्या कन्या श्रद्धा शेट्टर यांनी आज गुरुवारी आशा कार्यकर्त्यांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण केले. या कार्यक्रमात …

Read More »

खानापूर दुष्काळ निवारण बैठकीला अधिकारी गैरहजर

खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे देशभर हाहाकार माजला आहे. गेल्या वर्षभरात सामान्य माणसाला जीवन जगणे मुष्किल झाले. अशातच नविन संकाटाला तोंड देण्यासाठी पावसाळी दुष्काळ निवारण समितीची बैठक खानापूर तहसील कार्यालयात आयोजन करण्यात आले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रेश्मा तालिकोटी होत्या. बैठकीत यंदाच्या पावसाळी हंगामात होणाऱ्या दुष्काळी निवारणासाठी पूर्व कल्पना देण्यासाठी चर्चा करण्यात …

Read More »

कोल्हापुरात पावसाची संततधार; पंचगंगा नदी पात्राबाहेर

कोल्हापूर : जूनच्या पंधरावड्यातच आज पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. रात्रभर झालेल्या दमदार पावसाने आज दुपारी चार वाजता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ३० फूट ३ इंचापर्यंत वाढ झाली. काल याचवेळी ही पातळी केवळ १३ फूट होती. चोवीस तांसात ही पातळी १७ फुटांनी वाढली आहे. आज पंचगंगा नदीचे घाटावरून पाणी पात्रा …

Read More »