Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

लोंढा फाटा ते लोंढा गावापर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य…

  लोंढा : बेळगाव-पणजी महामार्गावर लोंढा फाटा ते लोंढा गावापर्यंत 300 मीटर लांब रस्त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून रस्ता दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे किरकोळ अपघात सामान्य व ग्रामस्थांना तातडीने दुरूस्ती करावी लोंढा गावाला लोंढा जंक्शन असे म्हटले जाते, कारण गोव्याला जाणारे बहुतेक प्रवासी हाच मार्ग वापरतात. महामार्ग …

Read More »

निरोगी आयुष्यासाठी योगाभ्यास महत्त्वाचा : खासदार जगदीश शेट्टर

  बेळगाव : आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी योगाभ्यास अत्यंत उपयुक्त आहे. योगामुळे शारीरिक आणि मानसिक स्थिरता राखता येते. आपल्या जीवनशैलीत योगाचा समावेश केल्यास निरोगी जीवन घडवता येते, असे प्रतिपादन खासदार जगदीश शेट्टर यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका, जिल्हा आयुष विभाग आणि इतर विभागांच्या संयुक्त विद्यमाने आज सुवर्ण विधानसौधमध्ये आयोजित “११ …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे दत्ता पाटील यांनी योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. २०१५ रोजी …

Read More »