Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी

  बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5-00 वाजता रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्याबाबत चर्चा होणार आहे तरी सर्व समिती पदाधिकारी, कार्यकर्ते …

Read More »

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात रुजलेल्या अनिष्ट, अघोरी अमानुष गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. लोकांचे होणारे शोषण व छळ थांबवण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीतून सूचना केल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती …

Read More »

निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाहीच, ठरलेल्या वेळेतच धुरळा उडणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका ठरल्या वेळेत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र असे असले तरी ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचे प्रकरण हे तीन सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात या उमेदावारांवर टांगती तलवार असणार आहे. आज (दि. २८) सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक …

Read More »