Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवण्याच्या धमकीमुळे तात्काळ लँडिंग; 156 प्रवाशी पुन्हा हादरले!

  नवी दिल्ली : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. थायलंडमधील फुकेट येथून नवी दिल्लीकडे येणाऱ्या AI-379 या विमानाला शुक्रवारी आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या तात्काळ निर्णयामुळे विमान सुरक्षितपणे फुकेट विमानतळावर उतरवण्यात आले असून, विमानातील 156 प्रवासी आणि सर्व क्रू सदस्य …

Read More »

‘रोटरी क्लब’तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

  बेळगाव : समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या भावनेने त्यांच्यासाठी काही तरी करू शकतो. या विचाराने ‘रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण’च्या सदस्यांनी येथील ‘किआन-अ चिल्ड्रन्स होम’ला जीवनावश्यक साहित्य आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. ‘रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण’च्या सदस्यांनी तेथील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य खुलविण्यासाठी, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण …

Read More »

अथणीजवळ अपघाताची मालिका; तिघांचा मृत्यू

  अथणी : अथणीजवळ रात्री उशिरा अपघाताची मालिका घडली, त्यात तीन जण जागीच ठार झाले. विजयपुर-संकेश्वर राष्ट्रीय महामार्गावर बणजवाड कॉलेजजवळ हा अपघात झाला. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी गावातील महेश सुभाष गाथाडे (३०), शिरोळ तालुक्यातील पुढवाड गावातील शिवम युवराज चौहान (२४) आणि महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर गावातील …

Read More »