Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

लग्न न झाल्याच्या निराशेमुळे दोन भावांनी केली आत्महत्या!

  संकेश्वर : जीवनाला कंटाळून दोन भावांनी आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील कोननकेरी गावात ही दुर्घटना घडली. लग्न न झाल्याच्या निराशेमुळे दोन्ही भावांनी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्यााचे समजतते. संतोष रवींद्र गुंडे (५५) आणि अण्णासाहेब रवींद्र गुंडे (५०) हे मृत भाऊ आहेत. लग्न न झाल्याने दोन्ही भावांना दारूचे व्यसन …

Read More »

झाकोळलेल्या यशाला कौतुकाची थाप; प्रतिकूल परिस्थितीत यशाला गवसणी…

  बेळगाव : कुमारी संयुक्ता अविनाश भातकांडे या विद्यार्थीनीने 2024-25 या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत 95.52% गुण घेऊन दैदिप्यमान यश मिळविले असून वनिता विद्यालयात ती मराठी माध्यमात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. 2 मे रोजी हा निकाल आला पण परिस्थितीमुळे हे यश गेले महिनाभर झाकोळले गेले होते. संयुक्ताने हे यश …

Read More »

‘क्लब रोड’चे ‘बी. शंकरानंद मार्ग’ असे नामकरण!

  बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद हे बेळगाव जिल्ह्यात जन्माला आले आणि त्यांनी बेळगावची कीर्ती संपूर्ण देशात, दिल्लीपर्यंत पोहोचवली. ते बेळगावचे एक अभिमानास्पद सुपुत्र होते, असे मत माजी राज्यसभा सदस्य आणि के.एल.ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले. आज बेळगाव जिल्ह्याचे माजी खासदार, दिवंगत बी. शंकरानंद …

Read More »