Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शिवस्वराज संघटनेतर्फे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन वजा इशारा…

  खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला आवश्यक त्या खतांचा पुरवठा वेळेत आणि योग्य दरात करण्यात यावा यासाठी शिवस्वराज फाऊंडेशन आक्रमक. खानापूर तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी व उसाला खते घालण्यासाठी घाई गडबड सुरू आहे. अशा काळात तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला आवश्यक असलेले खत उपलब्ध होत नसल्याने कामे खोळंबताना दिसत …

Read More »

वादळी वाऱ्यामुळे, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

  नैसर्गिक आपत्तीचा आढावा कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे शेती, फळपिके, घरे व गोठ्यांचे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांची आढावा …

Read More »

1 जून हुतात्मा दिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; येळ्ळूर विभाग समितीच्या वतीने आवाहन….

  बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्त्वाची बैठक सोमवार दि. 26/05/2025 रोजी सायंकाळी 7.30 वा. येळ्ळूर विभाग कार्यालय बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी 1 जून रोजी कन्नडसक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन येळ्ळूर विभाग समिती पदाधिकारी, आजी माजी, जिल्हा …

Read More »