Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

“पंच हमी” योजनांवर आधारित पुस्तिकेचे पालकमंत्र्यांचे हस्ते प्रकाशन

  बेळगाव : राज्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी, राज्य सरकारच्या सार्वजनिक उपयोगिता विभाग आणि जिल्हा प्रशासनाने “पाच हमी” योजनांवर आधारित एक पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. माहिती आणि जनसंपर्क विभागाने प्रकाशित केलेल्या पाच हमींबाबत आज सोमवारी (५ मे) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना …

Read More »

‘मुक्तायन’ काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर; नीलिमा फाटक, नवनाथ मुळवी, हिरामण सोनवणे ठरले सर्वोत्कृष्ट

  पुणे : शब्दरजनी साहित्य समूह, पुणे महाराष्ट्र आयोजित ‘मुक्तायन’ राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. विविध भागांतील कवींच्या सहभागातून निवड झालेल्या काही निवडक काव्य रचनांना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट कवी म्हणून नीलिमा फाटक (निगडी, पुणे), नवनाथ रामकृष्ण मुळवी (फोंडा, गोवा) व हिरामण सोनवणे (धुळे) यांची निवड …

Read More »

लक्ष्मीनगर हिंडलगा येथे चित्ररथ मिरवणूक उत्साहात

  बेळगाव : सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ व अन्नपूर्णेश्वरी महिला मंडळ यांच्या वतीने पारंपारिकरित्या शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा देखावा सादर करण्यात आला. यावेळी महिला व बाळगोपाळांचा मोठा सहभाग होता. झांजपथकाने वेगळ्या प्रकारे झांज वाजवून नृत्य सादर केले. यावेळी मंडळ कार्यकर्ते विनोद हंगिरगेकर, सुधीर सुतार, सागर बडमंजी, पुंडलिक …

Read More »