Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

विधानसभेतील १८ भाजप आमदारांचे निलंबन मागे घ्या; राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

  बंगळूर : राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांना पत्र लिहून विधानसभेतील १८ भाजप सदस्यांचे (आमदार) निलंबन मागे घेण्याच्या विनंतीवर सकारात्मक विचार करण्याचा आणि या संदर्भात आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या स्वतंत्र पत्रांमध्ये, राज्यपालांनी राज्यातील लोकशाही मूल्यांच्या …

Read More »

श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडण्याची सूचना

  बेळगाव : बेळगाव शहरात येत्या 1 मे 2025 रोजी काढण्यात येणारी श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत पार पाडण्याची सक्त सूचना पोलीस प्रशासनाने केली आहे. बेळगाव पोलीस आयुक्तालयामध्ये आयोजित शहरातील श्री शिवजयंती उत्सव महामंडळ बेळगाव, शहापूर शिवजयंती उत्सव महामंडळ आणि श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या …

Read More »

चित्ररथ मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंदी; आयुक्तांचे आदेश

बेळगाव : छत्रपती शिवजयंतीनिमित्त चित्ररथ मिरवणुकीत बेळगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. १ मे रोजी सकाळी १०.३० ते २ मे सायंकाळी ६ वाजेपर्यंत दारूविक्री बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. दारू दुकाने, वाईन शॉप्स, बार, क्लब आणि हॉटेल्समध्ये दारू विक्री व वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. दारूची …

Read More »