Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

किरण पाटील यांना राष्ट्रीय क्रीडा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार

  खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील शिक्षक व येळ्ळूर येथील चांगळेश्वरी शिक्षण संस्थेच्या गणेबैल हायस्कूल गणेबैलचे क्रीडा शिक्षक श्री. किरण राजाराम पाटील यांना गोवा येथील आयोजित एका कार्यक्रमात क्रीडाशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन यांच्या संयुक्त …

Read More »

सिंधी कॉलनी परिसरात बेटिंग अड्ड्यावर धाड; मुख्य सुत्रधारास अटक

    बेळगाव : बेळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात बेटिंग चालवणाऱ्या मुख्य सुत्रधाराला बेळगाव शहर सायबर क्राईम (सीईएन) पोलिसांनी अटक केली आहे. सीपीआय गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली सीईएन पोलिसांनी आयपीएल सामन्यांवरील लाखो रुपयांच्या सट्टेबाजीत गुंतलेल्या बेटिंग अड्ड्यावर छापा टाकून उद्धव जयरामदास रोचलानी (61) या मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात आली …

Read More »

पिरनवाडी भागात युवा समिती उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर व मित्रपरिवार यांच्या सौजन्याने पाणी पुरवठा

  बेळगाव : ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते त्याच प्रमाणे पिरनवाडी येथे सुद्धा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे त्यासाठी युवा समिती सिमाभागचे उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच पिरनवाडीचे नेते व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यांच्या सौजन्याने पिरनवाडी आणी परिसरामध्ये पाणी पुरवठ्यासाठी टँकर सोडण्यात आले. यावेळी युवा …

Read More »