Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कवयित्री रेखा गद्रे, उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई, खजिनदार विनिता बाडगी व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित …

Read More »

एटीएम व्हॅन दरोडा प्रकरण: ५४ तासांत तीन आरोपीना अटक

  पोलिस आयुक्त सीमांत कुमार; ५.७६ कोटी रुपये जप्त बंगळूर : राज्याला हादरवून सोडणाऱ्या बंगळुर एटीएम कॅश व्हॅन दरोडा प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ५.७६ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती शहर पोलिस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ७.११ …

Read More »

न्यायालयाच्या निकालापर्यंत काम थांबवून बायपास रद्द व्हावा, शेतकरी संघटनेची मागणी

  बेळगाव : हलगा-मच्छे बायपासचे अनधिकृतरित्या काम सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे. बायपासचे काम सुपिक जमिनीतून करण्यात येत असून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचेही शेतकरी सांगत आहेत. सदर कामाचा खटला न्यायप्रविष्ट आहे. तरीही बायपासचे काम बेकायदेशीरपणे सुरूच आहे. ते तात्काळ थांबवून न्यायालयाच्या निकालापर्यंत काम थांबवून तो रद्द व्हावा, अशी …

Read More »