Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

ध. संभाजीनगर श्री गणेश मंदिर ट्रस्टच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

  बेळगाव : धर्मवीर संभाजी नगर वडगाव येथील श्री गणेश-मारूती मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सिद्धार्थ नेत्रालय तसेच विजया आर्थो ट्रॉमा सेंटर यांच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. डोळ्यांचे विकार, मोतीबिंदू तसेच रक्तदाब, मधुमेह, हाडांचे विकार यांची तपासणी करून औषधांचे वितरण करण्यात आले. प्रारंभी …

Read More »

पोलीस हेडकॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

  बेळगाव : बेळगाव कॅम्प पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल मल्लसर्जु अंकलगी (४५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मल्लसर्जु नेहमीप्रमाणे ड्युटी संपवून रात्री जेवण करून झोपायला गेले. आज उशिरापर्यंत ते उठले नसल्याने कुटुंबीय त्याला उठवण्यासाठी गेले असता मल्लसर्जुचे निधन झाल्याचे समजले. पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अकाली निधनाबद्दल शोक …

Read More »

बेळगावात आणखी एका विद्यार्थीनीची आत्महत्या…

  बेळगाव : बीसीएचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बेळगावच्या महांतेश नगरमधील समाजकल्याण वसतिगृहात घडली आहे. शिल्पा यरमसणाळ (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती हावेरी जिल्ह्यातील शिग्गावची रहिवासी असून बेळगावमधील संगोळी रायण्णा कॉलेजमध्ये बीसीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. वसतिगृहातील पाचव्या खोलीत तिने …

Read More »