Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

मुख्यमंत्री सहायता निधीतून शेटके यांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत

  निपाणी (वार्ता) : येथील विनायक शेटके यांच्या मातोश्रीवर कोल्हापूर येथील अस्टर आधार या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी ५ लाख रुपये इतका होता. यावेळी आर्थिक मदतीसाठी विनायक शेटके यांनी श्रीराम सेना हिंदुस्थानचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष निलेश हत्ती यांची भेट घेतली. त्यानुसार संबंधित कुटुंबीयांना महाराष्ट्र येथील मुख्यमंत्री …

Read More »

सकल मराठा समाज खानापूर तालुका यांच्यावतीने मंगळवारी बैठक

  खानापूर : मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकल मराठा समाज खानापूर तालुका यांच्यावतीने राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ११ वाजता मराठा समाजातील सर्व घटकांना आमंत्रित करण्यात येत आहे. लवकरच कर्नाटक राज्यात जनगणना होत आहे, या जनगणनेत मराठा समाजाने आपली नोंद कशा पद्धतीने करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. …

Read More »

९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील

  सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. साताऱ्यामध्ये यंदाचे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. पुण्यामध्ये आज महामंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अध्यक्षपदाबाबतचा मोठा निर्णय …

Read More »

मराठा युवक संघाच्या आंतर शालेय जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा निकाल जाहीर

  बेळगाव : मुले गट क्रमांक सहा रीश बिर्जे कामधेनु स्कूल दोन सुवर्णा, एक रौप्य, अभियंत पवार बॅनियन स्कूल एक सुवर्ण, एक रौप्य एक कांस्य, सम्राट मलाई केएलई एक रौप्य एक कांस्य, श्रेय भट जैन स्कूल एक कांस्यपदक. गट क्रमांक पाच नमन पाटील सेंटपॉल्स दोन सुवर्ण एक कास्य, निधीश हुद्दार …

Read More »

सकल मराठा समाजाची उद्या महत्वपूर्ण बैठक

  बेळगाव : सोमवार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकल मराठा समाज बेळगाव यांच्यावतीने जत्तीमठ, रामलिंगखिंड गल्ली, बेळगाव येथे संध्याकाळी 5 वाजता मराठा समाजातील सर्व घटकांना आमंत्रित करण्यात येत आहे. लवकरच कर्नाटक राज्यात जनगणना होत आहे, या जनगणनेत मराठा समाजाने आपली नोंद कशा पद्धतीने करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. …

Read More »

नवनिर्माण मल्टीपर्पज सौहार्द सहकारी नि., पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

  बेळगाव : मराठा समाज सेवा मंडळ, वडगाव बेळगाव संचलित नवनिर्माण मल्टीपर्पज सौहार्द सहकारी नि., वडगाव बेळगाव या पतसंस्थेची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी संस्थेच्या सभागृहात चेअरमन प्राचार्य एस. ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सर्व संचालकांनी दीप प्रज्वलन केले. सोसायटीचे माजी चेअरमन निवृत्त …

Read More »

आर. पी. डी. कॉलेजमध्ये सॉफ्ट स्किल्सबाबत कार्यशाळा

  बेलगाव : आर.पी.डी. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (स्वायत्त), बेलगाव येथील प्लेसमेंट सेल आणि अलुम्नी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, प्लेसमेंट सेलच्या शैक्षणिक वर्षातील उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी शनिवारी “Soft Skills that Matter: Beyond Marks and Degrees” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे मुख्य पाहुणे व की-नोट स्पीकर म्हणून …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा : किशोर काकडे

  बेळगाव : भारतातील 14 कोटी ज्येष्ठ नागरिक हे देशाची शान आहेत त्यामुळे त्यांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी आग्रही मागणी किशोर काकडे यांनी केली. ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात काकडे फौंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अर्थक्रांतीचे प्रणेते विद्वान अनिल बोकील …

Read More »

ड्रग्ज तस्करांशी थेट संबंध; ११ पोलिस निलंबित

  बंगळूर : पश्चिम विभागातील दोन पोलिस ठाण्यांमधील एका निरीक्षकासह अकरा पोलिस कर्मचाऱ्यांना ड्रग्ज तस्करांशी थेट संबंध असल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. अंतर्गत चौकशीत ते ड्रग्ज पुरवठा आणि विक्री रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्यानंतर, डीसीपी गिरीश यांनी चामराजपेट पोलिस निरीक्षक टी. मंजन्ना यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे शहर पोलिस आयुक्त …

Read More »

बेळगुंदी हायस्कूलच्या तीन खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : विश्व भारत सेवा समितीच्या बेळगुंदी हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवरील क्रीडास्पर्धांसाठी निवड झाली आहे. विद्यार्थी कुमार ओमकार विठ्ठल सुतार याने १४ वर्षाखालील गटात कुस्तीमध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्वप्निल महादेव बोकमुरकर याने उंच उडीत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक, तर राहुल रावसाहेब देसाई याने पोलार्ड मध्ये …

Read More »