बेळगाव : मराठा सेवा संघ बेळगाव यांच्यातर्फे संघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त येत्या मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2 वाजता मराठा युवा, युवती व महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील ओरिएंटल शाळेच्या श्री तुकाराम महाराज सामाजिक सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख वक्ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta