Monday , December 15 2025
Breaking News

Classic Layout

पोलिसांना युवकांची साथ हवी : गणपती कोगनोळी.

संकेश्वर (महंमद मोमीन) : पोलिसांना युवकांची साथ हवी असल्याचे संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी सांगितले. ते आज संकेश्वर पोलिस ठाण्यावर आयोजित यंगस्टार सभेला उद्देशून बोलत होते. ते पुढे म्हणाले बेळगांव जिल्हा पोलिस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकेश्वर पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांच्या नेतृत्वाखाली संकेश्वर पोलिसांनी यंगस्टार व्हाट्सअप ग्रुप …

Read More »

रिक्त पदासाठी कोण योग्य? उद्या ठरणार भवितव्य

बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीच्या रिक्त संचालक पदासाठी उद्या चुरशीची निवडणूक होणार आहे. कुडचीचे प्रमोद पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालक पदासाठी सहकार खात्यातर्फे निवडणूक घेण्यात येणार आहे. यावेळी बेळगाव ग्रामीण मधील पश्चिम बेळगावमधून मराठा समाजासाठी कार्य करणारे किणये गावचे हेमंत पाटील व यमकनमर्डी हांदिगनूरमधून दयानंद पाटील उभे राहणार आहेत. त्यामुळे …

Read More »

प्रतिक गुरव यांना कर्नाटक बिझनेस अवॉर्ड प्रदान

बेळगाव : कर्नाटक ट्रेड चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा कर्नाटक बिझनेस अवॉर्ड बेळगाव येथील प्रतिक टूर्सचे संचालक प्रतिक प्रेमानंद गुरव यांना आज प्रदान करण्यात आला. कर्नाटक ट्रेड चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आज बेंगळूर येथील मन्फो कन्व्हेशन सेंटर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन क्षेत्रात उत्कृष्ट …

Read More »

दहावीत 96 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी मदतीची गरज

बेळगाव : यंदाच्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेत 96.64 टक्के गुण मिळवून मराठी विद्यानिकेतन शाळेतील गुणवंत विद्यार्थी ठरलेला गणेश परशुराम गोडसे याला दुर्दैवाने ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रासल्याचे निदान झाले आहे. त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी विद्यानिकेतन शाळेतील 2021 -22 च्या एसएसएलसी (दहावी) …

Read More »

राज्यस्तरीय जलतरणात दोन नवे राष्ट्रीय विक्रम

बेळगाव : केएलई विद्यापीठ, कर्नाटक राज्य जलतरण संघटना (केएसए) आणि स्थानिक स्विमर्स क्लब व क्वेरियस क्लब आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय उपकनिष्ठ तसेच कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धा -2022 च्या तिसर्‍या दिवशी बेंगलोरच्या बसवनगुडी क्वेटिक सेंटरची जलतरणपटू रिधिमा वीरेंद्रकुमार हिने 50 व 100 मी बॅकस्ट्रोक शर्यतीमध्ये नवे राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले आहेत. सुवर्ण …

Read More »

शिवेंद्रराजे, कशाला तोंड उघडायला लावताय; तुम्ही कितीवेळा पक्षं बदललेत : संजय राऊत

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत शिवसेनेने संभाजीराजेंचा गेम केला, अशी टीका करणारे भाजप आमदार शिवेंद्रसिंह राजे यांचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवेंद्रसिंह राजे यांनी स्वत: कितीवेळा पक्षं बदलले आहेत. त्यांच्या घराण्यातील कोणत्या लोकांनी कितीवेळा पक्ष बदललेत आहेत, ते कोणत्या पक्षात गेले होते? मग शिवेंद्रराजे यांना राजकीय पक्षांचं …

Read More »

शहर म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी

बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक सोमवार दि. 30 मे 2022 रोजी सायंकाळी 5=00 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस, रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत 1 जून हुतात्मा दिन आणि भाषिक अल्पसंख्याकांचे प्रश्न आणि त्यांच्यावर होणारे अन्याय याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांना द्यावयाचे …

Read More »

फुटपाथवरील दुकाने, अतिक्रमणे हटाव मोहीम!

बेळगाव : बेळगावात शनिवारी वाहतूक पोलिस आणि महानगरपालिकेच्या सहयोगाने फुटपाथवरील अतिक्रमित व्यवसायांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली. सकाळी-सकाळीच सुरु केलेल्या या मोहिमेत सर्व अतिक्रमणे हटवून पादचार्‍यांना फुटपाथ मोकळे करून देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फुटपाथवर कसलीही दुकाने, व्यवसाय असू नयेत असा नियम आहे. मात्र बेळगावातील मध्यवर्ती बसस्थानक-सीबीटी परिसरात अनेक वर्षांपासून …

Read More »

राजस्थान रॉयल्स दिमाखात फायनलमध्ये

अहमदाबाद : राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान पार करताना हंगामातील आपले चौथे शतक ठोकत राजस्थानला फायनलमध्ये पोहचवले. राजस्थानने बेंगलोरचे 158 धावांचे आव्हान 18.1 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. बटलरने 60 चेंडूत 106 धावा ठोकल्या. राजस्थानने सामना 7 विकेट राखून जिंकत आयपीएल 2022 ची फायनल …

Read More »

राज्यात होणार ६५ हजार कोटीची गुंतवणुक

मुख्यमंत्री बोम्मई, दावोस इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीचे फलित बंगळूर : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत सहभाग घेऊन सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक वचनबद्ध करण्यात राज्य सरकारने यश मिळवले असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी सांगितले. गुंतवणुकीला आकर्षित करण्यात कर्नाटक आघाडीवर आहे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मीट यशस्वी …

Read More »