येळ्ळूर : येळ्ळूर रस्त्यावर एकमेकांना मागे टाकण्यासाठी दोन बसची चढाओढ होत असल्याचे आज निदर्शनास आले. बेभान बस चालवल्याबद्दल जाब विचारणार्या नागरिकांना परिवहन मंडळाच्या बस चालकांनी उद्दाम उत्तरे देत बससेवा बंद करण्याची धमकी दिल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित चालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे. आज येळ्ळूर रोडवर वायव्य कर्नाटक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta