खानापूर (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री व विरोध पक्षनेते सिद्धरामय्या यांनी मंगळवारी खानापूर तालुक्याचा दुष्काळ पाहणी दौरा केला.यावेळी त्यानी दुर्गानगर वसाहत, मारूतीनगर, मलप्रभा नदीपुलाचा पाहणी दौरा केला.यावेळी बोलताना ते म्हणाले, गरीब कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहेत. तेव्हा राज्य सरकारने अशा कुटुंबाना ५ लाखाची नुकसान भरपाई द्यावी. त्यांना पूर्वपदावर येण्यासाठी सर्वोतोपरीने मदत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta