Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

बेनाडीत १७ पासून ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ

  विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; शर्यतीसह कुस्तीची मेजवानी निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील ग्रामदैवत श्रीकाडसिद्धेश्वर यात्रेला सोमवार( ता. १७) पासून प्रारंभ होणार आहे. बुधवार (ता. १९) अखेर चालणाऱ्या या यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय शर्यती आणि कुस्तीची मेजवानी ही मिळणार आहे. सोमवारी (ता. १७) सिद्धेश्वर देवास रुद्राभिषेक, …

Read More »

बोरगाव हजरत बावा ढंगवली उरुसातील शर्यतीत ऋषिकेश मनगुत्ते यांची बैलगाडी प्रथम

  अब्दुल लाटची बैलगाडी द्वितीय ; शर्यती शौकिनांची गर्दी निपाणी (वार्ता) : बोरगाव‌ येथील ग्रामदैवत हजरत पीर बावाढंगवली आणि हजरत पीर हैदरशा मदरशा यांच्या ऊरूसा निमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीसाठी बोरगावच्या ऋषिकेश मनगुते, अब्दुल लाटच्या सचिन खोत आणि शिरढोणच्या अशिफ मुल्ला यांच्या बैलगाड्यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना …

Read More »

निपाणी नगरपालिकेच्या फलकावरील नावात असंख्य चुका

  नगरसेवकांचा आक्षेप ; नागरिकांच्याही संतप्त प्रतिक्रिया निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत ३१ ऑक्टोबर संपुष्टात आली. त्या पार्श्वभूमीवर नगरपालिका आयुक्तांनी शहराचा कारभार हाती घेतला. तरीही सभागृह म्हणून पदाधिकारी व नगरसेवक कार्यरत आहेत. असे असताना सभागृह संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कार्यालयात असलेले नगरपालिका पदाधिकाऱ्यांच्या नावाचे फलक काढण्यात आले होते. …

Read More »

कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांना आवरा; मध्यवर्ती म. ए. समितीचे पोलिस आयुक्तांना निवेदन

  बेळगाव : मागील तीन-चार महिन्यांपासून बेळगाव शहर व परिसरात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून बेळगाव शहरातील दुकाने त्याचप्रमाणे व्यावसायिक आस्थापनांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील फलक हटवण्याचे किंवा काळा रंग लावून मिटविण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे असे प्रकार घडत असताना पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. या बेकायदेशीर कारवायांवर तात्काळ …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व कॉलेजमध्ये मुलांच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन

  बेळगाव : शहापूर येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन ए. के.पी फौंडर्सचे श्री. राम भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड हे होते तर अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे संचालक पी. आर. गोरल हे होते. श्री. राम …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, मुलगी ईशा देओलने पोस्ट करून दिली माहिती

  मुंबई : शोलेतल्या ‘विरु’सह अनेक सशक्त भूमिका साकारणारे दिग्गज बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. ते ८९ वर्षांचे आहेत. मागील १२ दिवसांपासून ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याची माहिती समोर आली आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आल्यावर सलमान …

Read More »

हलसाल परिसरात हत्तींच्या कळपाचे थैमान!

  भातपिकांचे नुकसान! नुकसानभरपाई व हत्ती बंदोबस्ताची मागणी खानापूर : खानापूर तालुक्यातील हलसाल या गावात गेल्या दोन दिवसांपासून आठ हत्तींचा कळप थैमान घालत असून, गावातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने तत्काळ हत्तींचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची …

Read More »

माचीगड गावात अस्वलाचा संचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

  खानापूर : खानापूर तालुक्यातील हलशीजवळील माचीगड गावात आज सोमवारी, पहाटे सुमारे 4.30 वाजता अस्वल गावातून मुक्त संचार करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे गावातील काही महिला व मुले प्रातर्विधीसाठी घरातून बाहेर पडत असताना, त्यांनी अस्वलाला गल्लीतून पळत जाताना पाहिले. अचानक समोर रानटी …

Read More »

दक्षिणकाशी कपिलेश्वर येथे श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सवाचे आयोजन

  बेळगाव : दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात यंदा १२ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी जयंतीच्या मुख्य दिवशी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव, महाआरती, महापूजा, प्रसाद वाटप तसेच सायंकाळी …

Read More »

कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग 2025 : राजा शिवाजी बेळगावचा दुसरा सलग विजय; सुपर १६ मध्ये एन्ट्री

  खानापूर : कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमिअर लीग (KSPL) हंगाम २ मधील दहाव्या दिवशी डॉ. अंजली निंबाळकर फाउंडेशन पुरस्कृत “राजा शिवाजी बेळगाव” संघाने सलग दुसरा विजय मिळवत सुपर १६ फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. काल खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात “राजा शिवाजी बेळगाव”ने आयकोस धारवाडच्या ८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत फक्त ५.३ …

Read More »