बेळगाव : बेळगाव जिल्हा अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेली लाखो रुपयांची दारू आज, रविवारी नष्ट करण्यात आली. शहराच्या हद्दीत लाखो रुपये किमतीचा अवैध दारूसाठा नष्ट करण्यात आला. जिल्हाधिकार्यांच्या आदेशावरून अबकारी खात्याच्या कर्मचार्यांनी बेळगावजवळील बसवणकोळ्ळ परिसरात उत्पादन शुल्क अधिकार्यांच्या उपस्थितीत लाखो रुपयांची अवैध दारू ओतून आणि पेटवून नष्ट करण्यात आली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta