Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगावच्या युवकांकडून गड भ्रमंती

Spread the love

 

बेळगाव : बेळगावच्या हिरो एक्स ट्रेकर्सच्या 25 युवकांनी शुक्रवारी बेळगाव मधून जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देत गड भ्रम्हंतीला सुरवात झाली. बेळगाव येथून रायगड, महाड, प्रताप गड, मार्लेश्वर, संगमेश्वर, कुरणेश्वर मंदिर, गणपतीपुळे, पन्हाळा, जोतिबा डोंगर येथील जोतिबा देवाचे दर्शन घेऊन रविवारी सायंकाळी बेळगावला रवाना झाले.

नारायण धोत्रे यांच्या मार्गदर्शना नुसार गड भ्रमंतीला सुरवात झाली. यावेळी परशराम चौगुले, सुरज सोमनाचे, अरुण पाटील, सुनील चतुर, दयानंद बस्तवाडकर, नारायण पन्हाळकर, शिवाजी बेळगावकर, मारुती शिरसंगी, कल्लाप्पा निसंगी, जगदीश कडेमनी, कुमार रोनद, बसवंत परीट, सागर मंनोलकर, सुमित चौगुले व हिरो एक्स ट्रेकर्सचे कार्यकर्ते भाग घेतले होते.

About Belgaum Varta

Check Also

नारळ विक्रीच्या पैशांच्या वाटणीवरून तरुणाची निर्घृण हत्या

Spread the love  दोन संशयित ताब्यात कागवड (प्रतिनिधी) : कागवाड तालुक्यातील ऐनापूर गावात नारळ विक्रीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *