Sunday , December 14 2025
Breaking News

Masonry Layout

कृषी सुधारणा कायद्यांविरोधात बेळगावात शेतकऱ्यांकडून काळा दिन

बेळगाव : केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज सहा महिने …

Read More »

बुध्दपोर्णिमा : कोरोना संकटात गौतम बुध्दांनी दिलेल्या शिकवणीचा मोठा आधार : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : बुध्दपोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला संबोधित केलं. ते म्हणाले, कोरोना …

Read More »

बंद असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करा : खानापूर युवा समिती

बेळगाव : खानापूर तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे …

Read More »

फुल उत्पादक-व्यापारी संकटात : उद्यापासून मार्केट बंद

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारनेजारी केलेल्या लॉकडाउनमुळे बेळगावात फुलउत्पादकांना व विक्रेत्यांना मोठ्या नुकसानीला सामोरेजावे लागत आहे. विक्रीस आणलेली फुले रस्त्यावरओतून देऊन रिकाम्या हाती घरी परतण्याची वेळत्यांच्यावर आली आहे. व्यापार नसल्याने उद्यापासूनफुल मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे बेळगाव होलसेल फुलमार्केट ओस पडले आहे. बाजारात आणलेली फुले ग्राहकांअभावी तशीच पडून रहात …

Read More »

श्री महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन

खानापूर : श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक श्री. विठ्ठल हलगेकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महालक्ष्मी सौंसर्गिक …

Read More »

ॲम्ब्युलन्ससाठी दर निश्चित : ज्यादा दर आकारल्यास कारवाई

बेंगळुरू : कोरोना प्रादुर्भाव काळात खाजगी ॲम्ब्युलन्स चालकांनी ज्यादा दर आकारण्यात यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा …

Read More »