खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा जंगलाचा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यात विविध वनस्पती, विविध फळफळावळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.
तशाच प्रकारे खानापूर तालुक्यातील जंगलातुन विक्रीसाठी आलेल्या फणसातुन गणेशाच्या मुर्तीचा आकार साकारलेल्या फणसाचे दर्शन मिळाले.
ही किमया निसर्गाची आहे.
याबद्दल जनतेतून कुतूहल निर्माण झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta