खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ११ वाजता बोलाविण्यात आलेली आहे. सदर बैठकीत नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याबाबत आणि नियंत्रण कमिटी निवड करण्याबाबत सभा आयोजित केली आहे. तरी खानापूर तालुक्यातील समस्त समितीप्रेमी जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta