खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील हलगा येथे फॅमिली क्लिनिकलचे उदघाटन शुक्रवारी दि. १६ रोजी पार पडले.
यावेळी डॉ. एम. आय. देवडी यांच्या कन्या डॉ. एन. एम. देवडी यांच्या फॅमिली क्लिनिकचे उदघाटन खानापूरचे डॉ. चिदानंद कल्पवृक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हलगा ग्राम पंचायतीचे सदस्य महाबळेश्वर पाटील मेरडा, सदस्य रणजित पाटील, सुनिल पाटील, हलशी ग्राम पंचायत उपाध्यक्ष संतोष हंजी, सुनिल हंजी, प्रदिप पारपत्तेदार, विद्याधर जाधव, रविंद्र कारलगेकर नंदगड, हणमंत बंडिवडर, डी. एम.गुरव, तुकाराम फटाण, तुकाराम सुतार, तसेच हलगा परिसरातील नागरीक उपस्थित होते.
