Wednesday , March 4 2026
Breaking News

उद्घाटनापूर्वीच खानापूर तालुका क्रीडा स्पर्धेच्या खेळाना प्रारंभ!

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : दरवर्षी खानापूर तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा करण्यापूर्वीच गुरुवारी दि. ३१ रोजी येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या पटांगणावर उद्घाटन सोहळ्याला फाटा देऊन सांघिक खेळ खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, थ्रोबाॅल आदी खेळाना प्रारंभ झाला.
एकीकडे तालुकास्तरीय प्राथमिक माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात आमदारांच्या उपस्थित होत असतो.
या उद्घाटन सोहळ्याला फाटा देऊन तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाना प्रारंभ केल्याने तालुक्यातील क्रीडाप्रेमीतून नाराजी पसरली आहे.
आदी खेळ घेणार त्यानंतर क्रीडा स्पर्धाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *