
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या सोमवारी दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी तीन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. सदर बैठकीत १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणार्या काळ्या दिनाबद्दल विचारविनिमय करण्यासाठी समितीच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील, श्री. निरंजनसिंह सरदेसाई आणि सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी कळवितात.
Belgaum Varta Belgaum Varta