Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर म. ए. समितीचे काळ्या दिनी लाक्षणिक उपोषण

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर काळा दिनी शिवस्मारक येथील कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करून त्यानंतर निषेधसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. प्रास्ताविक महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी 1956 पासून आजतागायत सीमाप्रश्नासंदर्भात आपले विचार मांडले. यावेळी लाक्षणिक उपोषणाला खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्यअध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई, उपसेक्रेटरी रणजित कल्लाप्पा पाटील, खजिनदार संजय पाटील, माजी सभापती मारुतीराव परमेकर, सीमासत्याग्रही पुंडलिकराव चव्हाण, शंकरराव पाटील, वसंत नावलकर, माजी जिल्हा पंचायत विलास बेळगावकर, प्रकाश चव्हाण, पांडुरंग सावंत, उपाध्यक्ष जयराम देसाई, मारुती दे. गुरव, कृष्णा कुंभार, कृष्णा मनोळकर, रमेश धबाले, मध्यवर्ती सदस्य जगन्नाथ बिर्जे, गोपाळ पाटील, रुकमाना झुंजवाडकर, सदानंद पाटील, रवींद्र शिंदे, रामचंद्र गावकर, अजित पाटील, अर्बन बँकेचे चेअरमन अमृत शेलार, डी. एम. भोसले, शंकर अ. गावडा, रमेश वसंतराव देसाई, जगन्नाथ देसाई, राजाराम देसाई, ब्रम्हानंद पाटील, यशवंत बिर्जे, शिवाजी क. पाटील, शिवाजी सहदेव पाटील, अमृत पाटील, गंगाधर घाडी, विलास बेडरे, शंकर गुरव, मुकुंद पाटील, यशवंत पाटील, संजय पाटील, नागोजी पावले, भरत पाटील, लक्ष्मण पाटील, अनिल बेळगावकर, सातेरी पाटील, महादेव घाडी, तुळजाराम गुरव, विठ्ठल कोडचवाडकर, अनंत गुरव, बळीराम देसाई, सुनील पाटील, परशराम चोपडे, अशोक बेळगावकर, देवाप्पा पाटील, मोहन निलजकर, गोपाळ हेब्बाळकर, भोमाणी यळ्ळूरकर, विठ्ठल गुरव, डी. एम. गुरव, ए. एम. पाटील, विठ्ठल देसाई, रविंद्रे देसाई, शिवाजी सडेकर, पांडुरंग पाटील, म्हात्रू धबाले, मष्णू धबाले, मल्हारी खांबले, पप्पू पाटील, बी. बी. पाटील, मोहन गुरव, राघोबा मादार, पुंडलिक पाटील, के. पी. पाटील, गणपती पाटील, बी. एन. पाटील, पी. आर. पाटील, प्रवीण रामचंद्र पाटील, राजेंद्र कुलम, नाना घाडी, गोपाळ घाडी, गंगाधर घाडी, सुभाष घाडी, हणमंत जगताप, नारायण सुतार, खिराप्पा साबळे, भैरु मुतगेकर, गावडू पाटील, बळवंत देसाई, सुधीर नावलकर, प्रल्हाद घाडी, अर्जुन देसाई, नागेश पाटील, मारुती पाटील, शंकर देसूरकर, दीपक ना. पाटील, प्रल्हाद मादार, दत्ता गावडे, वासुदेव चौगुले, राजू कुंभार, नागेश कोळेकर, मधुकर पाटील, कृष्णराव राणे, शंकर देसूरकर, पिराजी कुराडे, संजय पाटील, दिनकर मरगाळे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *