Wednesday , March 4 2026
Breaking News

काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर १६ एप्रिलला अर्ज दाखल करणार

Spread the love

 

खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक १६/०४/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता कारवार येथे दाखल करणार आहेत.
कारवार लोकसभा निवडणूकीसाठी येत्या १६ तारखेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर आपला उमेदवारी अर्ज (नॉमिनेशन) कारवार येथे भरणार आहेत. यावेळी कारवार जिल्ह्यातील तसेच खानापूर व कित्तूरमधील सर्व आमदार, मंत्री, पक्षाचे पदाधिकारी, नेते मंडळी, महिला मंडळी, युवक व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *