
खानापूर : उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आज केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याकडून काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी मंत्री श्री. मानकालू वैद्य आणि कित्तुरचे आमदार श्री.बाबासाहेब पाटील तसेच शिरसीचे आमदार श्री. बिम्मण्णा नायक आणि कित्तुर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. संगनगौडा पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta