Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक बैठक सोमवारी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक बैठक सोमवार दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी ज्ञानेश्वर मंदिर चिरमुरकर गल्ली खानापूर या ठिकाणी बोलाविण्यात आले आहे.

पुढील विषयावर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. स्वतःची जागा ऑफिस व नागरिक भवन उभारणेबाबत, प्रसार व प्रचार नियोजन व नेमणूक करणेबाबत, कार्याचे विकेंद्रीकरण व विभागीय अधिकरण विस्ताराबाबत, आर्थिक धोरण ठरविणेबाबत तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय घेण्यात येतील. यशस्वी सभासद व उत्कृष्ट मार्गदर्शक यांचा सन्मान व आदर करण्यात येणार आहे तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहून आपले आद्य कर्तव्य व जबाबदारी स्वीकारून बैठक यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील कार्य करण्याचे आहे, असे आवाहन संघटनेचे जनरलसेक्रेटरी श्री. पवार व अध्यक्ष श्री. बनोसी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *