खानापूर : खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे खानापूरहून हेम्मडगाकडे जाण्याऱ्या हालत्री नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले असून या पुलावरील वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
खानापूरमध्ये 41 मिमी, नागरगाळी 64.4 मिमी, बिडी 45.4 मिमी, कक्केरी 40.2 मिमी, असोगा 50.8 मिमी, गुंजी 76.2 मिमी पाऊस, लोंढा रेल्वे स्थानक 101 मिमी, लोंढा पीडब्ल्यूडी 94 मिमी, जांबोटी मिमी, कणकुंबीमध्ये 4 मिमी पाऊस झाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta