Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवार दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ठीक दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आली आहे. सदर बैठकीत १७ जानेवारी हुतात्मा दिनाविषयी विचारविनिमय करण्यात येणार असून समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील व श्री. निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *