
खानापूर : हलगा ता. खानापूर येथे दि. १९ फेब्रुवारी राजा शिवछत्रपती महाराजांची जयंती गावातील ग्रामस्थ व माता भगिनी व शिवप्रेमी युवक- युवती यांच्यावतीने साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्लापा कृष्णाजी पाटील मेरडा, विनोद मनोहर वीर घोटगाळी, अप्पाना कल्लाप्पा फटाण, रणजित पाटील ग्राम पंचायत सदस्य, सुनिल पाटील ग्राम पंचायत सदस्य, सौ. मंदा फटाण ग्राम पंचायत सदस्य, नरसिग फटाण माजी ग्राम पंचायत सदस्य, विठ्ठल गुरव माजी तालुका पंचायत सदस्य, नागेशी गावडू पाटील, टी. ल. सुतार, राजू गुरव, महादेव गुरव, रवी रुपण, संतोष रुपण, गणपती पाटील, कमलाकांत फटाण, गंगाराम पाटील, विठ्ठल फटाण, सुनील गुरव, दर्शन पाटील, पुंडलिक पाटील, संदीप पाटील, अप्पाणा ईश्राण, गणेश फटाण, मोहन पाटील, गजानन सुतार, भरमाणी ईश्राण, विजय ईश्राण, महाबळेश्वर फटाण, मारुती फटाण, निवृत्ती फटाण, राहुल ईश्राण, जोतिबा बिस्टेकर व गावातील युवा कार्यकर्ते, भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सनदी यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta