
खानापूर : हेस्कॉमकडून देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेतल्यामुळे रविवार, दि. १६ रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत खानापूर तालुक्याचा वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
नागरगाळी, भालके (केएच), शिंदोळी, सावरगाळी, आंबेवाडी, तिओली, ढोकेगाळी, शिवाजीनगर, रुमेवाडी, ओतोळी, मोदेकोप्प, नागुर्डा, रामगुरुवाडी, आंबोली, हसनवाडी, असोगा, नेरसा, अशोक नगर, मनतुर्गा, शेंडगाळी, हेम्माडगा, बिडी, कक्केरी, झुंझवाड-रामापूर, सुरापूर, गोलिहळ्ळ, भुरुणकी, करिकट्टी, गस्टोळी, होसेट्ट शिवार, हाळझुंजवाड, चन्नकेबैल, कापोली, शिवठाण, शिंदोळी बी.के., शिंदोळी केएच, गोबी.के., गोसे केएच, मडवाळ, घोटगाळी, देवराई, जांबेगाळ, निजलकोंड, सुलधाळ, हत्तरवार, मेरडा, करजगी, बस्तवाड, हलगा तसेच हुलीकोत्तल, कसमळगी, कर्तनबागेवाडी, मुगलीहाळ, चाळके, अवरोळी, कमसीनकोप्प, वड्डेबैल, चिक्कनगोळी, कुनकीकोप्प, बेकवाड, बांकी, बसरीकट्टी, झुंजवाडा, के. एन. गार्बेनट्टी, सगरे, दोडबैल, चन्नेवाडी, भुतेवाडी, हलशी, गुंडपी, बिजगर्णी, बांभार्डा, मेंढेगाळी या गावांचाही वीज पुरवठा बंद राहणार आहे.
हैस्कॉमने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, अशी विनंती केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta