खानापूर : येथील रहिवासी अँजेल हुराली यांना ब्लड कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. अवघ्या तीन वर्षाचा मुलगा आहे. सद्या त्यांच्यावर बेंगळूर येथे उपचार सुरु आहेत. हा कॅन्सर एक्युट मायलॉइड ल्युकेमिया पद्धतीचा त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटची गरज आहे. त्या उपचारासाठी तब्बल २१ लाख खर्च आहे. त्यांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना इतकी रक्कम भरणे अशक्य आहे. त्याकरिता दानशूर व्यक्तींनी कोणतीही मोठी किंवा लहान रक्कम त्यांच्या खात्यावर दान करावी. तुमची मदत त्यांचे आयुष्य वाढवेल.
खाते तपशील :
एसबीआय बँक
स्टीव्हन आरोन हुराली
खाते क्रमांक : 40985777103, IFSC SBIN0001001 CIF क्रमांक : 90957719302, MICR : 590002016 फोन पे / गुगल पे: 9686367043
Belgaum Varta Belgaum Varta