Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर नगरपंचायतीच्या नुतन ध्वजस्तंभाचे उद्घाटन

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरंपचायत कार्यालयासमोर अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन नुतन ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली.
त्या ध्वजस्तंभाचे उद्घाटन नुकताच करण्यात आले.
यावेळी नगरपंचायती चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी उपस्थित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे स्वागत केले.
त्यानंतर नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या हस्ते नुतन ध्वजस्तंभाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नगरपंचायतीचे स़्थायी कमिटीचे अध्यक्ष प्रकाश बैलूरकर, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक नारायण मयेकर, लक्ष्मण मादार, आप्पाया कोडोळी, विनायक कलाल, नारायण ओगले, हणमंत पुजारी, विनोद पाटील, महमद रफिक, तोहिद चंडकणावर, नगरसेविका मिनाक्षि बैलूरकर, लता पाटील, शोभा गावडे, मेघा कुंदरगी, जया भुतकी, राजश्री तोपिनक़टटी, फतिमाबी बेपारी, सहेेरा सनदी, तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
शेवटी आभार प्रेमानंद नाईक यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *