
खानापूर : माजी सैनिक मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. खानापूर येथील सर्टिफाईड शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांचे मनोधैर्य वाढविले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष जयराम पाटील, व्हा. चेअरमन मारूती गुरव, संचालक लक्ष्मण पाटील, रामकृष्ण पाटील, विठ्ठल पाटील, विष्णू घोडेकर, परशराम हेब्बाळकर, संचालिका राजश्री पाटील, विद्या जाधव, सेक्रेटरी पुजा गांवकर, क्लार्क शीतल पाटील, राजाराम पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta