Wednesday , December 10 2025
Breaking News

खानापूर अबकारी खात्याच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील अबकारी खात्याच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन सजावट व विद्युत्तरोषणाई करण्यात आली होती.
यावेळी खानापूर अबकारी खात्याचे अधिकारी दवलसाब शिंदोगी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी महात्मा गांधींच्या फोटोचे पुजन करण्यात आले.
कार्यक्रमाला अबकारी खात्याचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *