Tuesday , March 3 2026
Breaking News

उद्या खानापूर तालुक्यात हेस्कॉमतर्फे विद्युत अदालत

Spread the love

खानापूर : खानापूर येथील ग्रामीण भागात उद्या दि. 20 ऑगस्ट रोजी हेस्कॉमतर्फे विद्युत अदालत घेण्यात येणार आहे. हेस्कॉम संदर्भातील समस्यांवर नागरिकांना आपले विचार या अदालतीत मांडता येणार आहे. खानापूर तालुक्यातील डुक्करवाडी, कारलगा, निडगल, मोदेकोप, केरवाड या गावात होणार आहे. या अदालतीत गावातील समस्या जाणून घेऊन त्यावर त्वरित उपाय योजणा करण्यात येणार आहे. या अदालतीच हा मुख्य उद्देश आहे. बेळगाव जिल्ह्यातील तालुके यामध्ये बेळगाव, गोकाक, रामदुर्ग, कित्तूर, सौंदत्ती, खानापूर समावेश केले आहेत. या तालुक्यातील विविध गावामध्ये ही अदालत चालणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *