Tuesday , March 3 2026
Breaking News

गर्लगुंजीसह तालुक्यात गौरीचे आगमन

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : गणेशोत्सवात गणेशमूर्तीचे आगमन झाल्यानंतर चाहुल लागते जेष्ठ गौरी आवाहनाचे आगमन शनिवारी दि. ३ रोजी गर्लगुंजीसह तालुक्यात अनेक खेडोपाडी उत्साहात साजरी झाली.
शनिवारी दि. ३ रोजी ज्येष्ठ नक्षत्रावर आगमन झाले.
यावेळी घरातील तुळसी पासुन पावला पावलानी डोक्यावर गौरीची आगमन होते.
विहिरीपासून महिलांनी गौरी डोकीवरून घेऊन घरात प्रवेश करून गौरीच्या ठिकाणी तिचे आगमन झाले. गौरीला विविध प्रकारचे नैवेद्य दाखवून तिची मनोभावे पुजन करण्यात आले.
यावेळी गौरीच्या पुजनासाठी विहिरीवर महिलांची मोठी गर्दी झाली होती.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *