Saturday , December 13 2025
Breaking News

हलशी ता. खानापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने उद्या महाप्रसाद

Spread the love

बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हलशी ता. खानापूर येथे उद्या गुरुवार दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी मंडळाच्या वतीने महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 वाजता पूजा सुरू होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 8 ते 10 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कदम व सेक्रेटरी सुभाष गुरव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आमदार हलगेकर साहेबांच्या पीएची नार्को टेस्ट करा : खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस

Spread the love  खानापूर : शिरोली ग्रा. पंचायतचे सदस्य कृष्णा गुरव व दिपक गवाळकर तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *