Wednesday , March 4 2026
Breaking News

माणिकवाडी सहकारी प्राथमिक मराठी शाळेचे अभिनंदनीय यश

Spread the love

 

खानापूर (तानाजी गोरल) : आज झालेला खानापूर तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये माणिकवाडी सहकारी प्राथमिक मराठी शाळेच्या मुलांचा प्रथम क्रमांक पटकाविला व जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. मुलींच्या खो-खो संघाने सुद्धा द्वितीय क्रमांक पटकाविला या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. माणिकवाडी शाळेचे शिक्षक हनमंत करंबळकर मुलांचे व मुलींचे आणि करंबळकर सरांचे सगळीकडे अभिनंदन होत आहे. पुढील स्पर्धेसाठी सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *