Wednesday , March 4 2026
Breaking News

हाडलगा ते चापगांव रस्त्यांची दयनीय अवस्था

Spread the love

 

खानापूर (तानाजी गोरल) चापगांव ते बेकवाड, खैरवाड, बिडीकडे जाण्यासाठी हाडलगा गावावरून जवळचा रस्ता असल्याने रहदारी वाढली आहे.
गेले दोन-तीन महिने पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. तरी समस्त अधिकारक मंडळींनी लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करून जनतेची गैरसोय दूर करावी अशी हाडलगा जनतेची मागणी आहे.
फक्त निवडणूकेच्या वेळी खेड्यांना न भेटता अधिकतर निवडणूक झाल्यानंतर सुद्धा उमेदवार मंडळीनी लहान लहान गांवाकडे लक्ष द्यावे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *