
खानापूर : आज करलगा मंदिर येथे नंदादीप हॉस्पिटल, जायंट्स सहेली प्राईड, नियती फाउंडेशन – डॉ. सोनाली सरनोबत आणि सहेलीच्या जायंट्स ग्रुपने करलगा खानापूर येथे नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते.
याचा लाभ 200 लोकांनी सल्ला घेतला होता. करलगा येथील श्री. रणजीत पाटील त्यांच्या टीमने या शिबिराचे यशस्वी आयोजन केले.
नंदादीप हॉस्पिटलची टीम – अमित अर्जुनवाडकर, सागर गोडबुर, पूजा पाटील, रवी मुडासे, शिवशरण बेलाड, पूनम साहू, मेधा बुडनाळ, परशुराम घाडी, रवी सुतार, संजय पाटील, वैष्णवी कद्रोळकर, अंकिता सुतार, पुष्पा अळवाणी.
आरती शहा, मोनाली शहा, स्नेहा शहा, डॉ. सोनाली सरनोबत, बसवराज कडेमानी, राजश्री आजगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
लाभार्थ्यांना 20 चष्मे मोफत दिले जातील. तसेच भविष्यात अशाप्रकारच्या आरोग्य तपासणी शिबीरे खानापूर तालुक्यात राबविले जातील, असे डॉ. सोनाली सरनोबत यांनी बोलताना सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta